Photo Credit; instagram
Shweta Tiwari च्या ओल्याचिंब लुकने चाहते बेधुंद! कुठे करतेय एन्जॉय?
Photo Credit; instagram
टेलिव्हिजन क्वीन श्वेता तिवारी सध्या तिच्या कुटुंबासोबत व्हेकेशन एन्जॉय करतेय.
Photo Credit; instagram
श्वेताने या सुट्टीवरचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
या फोटोंमध्ये श्वेता खूप एन्जॉय करताना दिसत आहे.
Photo Credit; instagram
पहिल्या फोटोत श्वेता आपल्या मुलासोबत पाण्यात बसलेली दिसत आहे.
Photo Credit; instagram
दुसऱ्या फोटोत श्वेता पांढरा शर्ट आणि गॉगल घालून पोज देत आहे.
Photo Credit; instagram
तिसऱ्या आणि चौथ्या फोटोत श्वेता त्याच स्टाईलमध्ये दिसत आहे.
Photo Credit; instagram
श्वेताची आई देखील तिच्यासोबत सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे.
Photo Credit; instagram
अशावेळी श्वेता तिच्या सौंदर्य आणि ग्लॅमरस लूकमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
Photo Credit; instagram
वयाच्या 43 व्या वर्षी श्वेताचे सौंदर्य पाहून लोक तिची तुलना अनेकदा पलक तिवारीसोबत करतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इंजिनीअरिंग करता-करता IAS सृष्टी देशमुख कशी बनली UPSC टॉपर?
इथे क्लिक करा
Related Stories
बाईईई... काय प्रकार? बिकिनी परिधान केली अन् निक्की अरबाजच्या गळ्यात पडली!
दिशा पटानीचे 'असे' फोटो तुम्ही कधीही नसतील पाहिले, नादखुळा!
अभिनेत्रीने महागडे आउटफिट नव्हे तर सिम्पल कुर्ता स्टाइल करून केला वाढदिवस साजरा...
2 वेळा घटस्फोट अन् दु:खात तर मुलीने... अभिनेत्रीच्या आयुष्यात नेमकं काय घडलं?