Photo Credit; instagram

श्वेता तिवारीचे एथनिक लुक, काळजावर करतील थेट वार!

Photo Credit; instagram

टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते.

Photo Credit; instagram

सोशल मीडियावर श्वेताचे चाहते तिच्या सौंदर्य आणि ग्लॅमरस स्टाईलचे खूप कौतुक करतात. 

Photo Credit; instagram

श्वेता वेस्टर्न तसेच पारंपारिक लूकमध्ये कहर करते. 

Photo Credit; instagram

43 वर्षीय श्वेता अनेकदा तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते, ज्यामध्ये ती बहुतेक पारंपारिक पोशाखांमध्ये दिसते.

Photo Credit; instagram

पारंपारिक पोशाखातही स्वत:ला कसं प्रेझेंट करायचं हे श्वेताला चांगलंच ठाऊक आहे.

Photo Credit; instagram

या फोटोमध्ये श्वेताने टील ग्रीन कलरच्या साडीसोबत स्लीव्हलेस ब्लाउज कॅरी केला आहे.

Photo Credit; instagram

या फोटोमध्ये श्वेताने पिवळ्या रंगाची कॉटन साडी नेसली आहे.

Photo Credit; instagram

या लुकबद्दल सांगायचं तर, अभिनेत्रीने राखाडी रंगाच्या या स्टायलिश साडीसोबत स्लीव्हलेस ब्लाउज कॅरी केला आहे.

Photo Credit; instagram

श्वेता तिवारीचा प्रत्येक लूक अप्रतिम आहे.

पुढील वेब स्टोरी

'या' 3 गोष्टी तुमच्या हातून सांडल्या तर कार्यक्रम झालाच म्हणून समजा!

इथे क्लिक करा