Photo Credit; instagram

Arrow

Shweta Tiwari च्या EX पतीचं दारूमुळे झालं करिअर उद्ध्वस्त! आता...

Photo Credit; instagram

Arrow

कधीकधी काही स्टार्स यशाचं शिखर खूप सहज आणि लवकर गाठतात. पण त्यांची एक चूक आयुष्य आणि करिअर दोन्ही बिघडवू शकते.

Photo Credit; instagram

Arrow

असंच काहीसं अभिनेता राजा चौधरीसोबतही घडलं. सैयां हमारा हिंदुस्तानी या भोजपुरी चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारल्यानंतर हा अभिनेता घराघरात प्रसिद्ध झाला.

Photo Credit; instagram

Arrow

या चित्रपटात अभिनेत्री श्वेता तिवारी त्याच्या अपोझिट होती.

Photo Credit; instagram

Arrow

भोजपुरी अभिनेता राजने युवर ऑनर, डॅडी समझा करो, चंद्रमुखी आणि आने वाला पल यांसारख्या टीव्ही शोमध्ये काम केलं.

Photo Credit; instagram

Arrow

बिग बॉस सीझन 2 मध्येही तो दिसला होता. तो शोच्या अंतिम फेरीत पोहोचला. कामाव्यतिरिक्त राजा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिला.

Photo Credit; instagram

Arrow

1998 मध्ये त्याने श्वेता तिवारीशी लग्न केलं. पण 2007 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. अभिनेत्रीने त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले.

Photo Credit; instagram

Arrow

पलक तिवारी ही श्वेता आणि राजा यांची मुलगी आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पहिले लग्न मोडल्यानंतर राजाचे नाव श्रद्धा शर्मासोबत जोडले गेले. मात्र श्वेताप्रमाणेच श्रद्धानेही त्याच्यावर मारहाणीचे गंभीर आरोप केले.

Photo Credit; instagram

Arrow

राजाने 2015 मध्ये श्वेता सूदशी लग्न केलं. पण अभिनेत्याचे दुसरे लग्नही फार काळ टिकले नाही. दोघेही आता एकत्र नाहीत.

Photo Credit; instagram

Arrow

मुलाखतीत राजाने आपल्या समस्यांबद्दल सांगितले की, तो मद्यपानाच्या समस्येशी लढत आहे. त्याचे उपचार सुरू आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

तो म्हणाला, 'मी हॉस्पिटॅलिटी व्यवसायात आहे. मी जगत नाही फक्त टिकून आहे.' आता राजा 10 वर्षांनंतर पुन्हा एकदा टीव्ही शोमध्ये कमबॅक करतोय.

Photo Credit; instagram

Arrow

दंगल टीव्हीच्या 'केसा है ये रिश्ता अंजाना' या नवीन शोमध्ये तो दिसणार आहे. 

Aiden Markram : आफ्रिकन स्टार कर्णधार अडकला लग्नबंधनात, पाहिलेत का खास Photo?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा