फोटो: योगेन शाह
Isha Ambani: ईशा अंबानींचा साधेपणा पाहिलात का?
फोटो: योगेन शाह
कियारा अडवाणी-सिद्धार्थ मल्होत्राच्या लग
्नासाठी ईशा अंबानी या जैसलमेरला पोहोचल्या .
फोटो: योगेन शाह
कियारा आणि ईशा या दोघी बालपणीच्या मैत्रिणी आहेत. त्यांच्यातील बाँडिंग खूप छान आहे.
फोटो: योगेन शाह
ईशा यांचे पती आनंद पिरामल हे देखील लग्नासाठी आले आहेत.
फोटो: योगेन शाह
ईशा अंबानी आणि आनंद दोघेही जैसलमेर विमानतळावर स्पॉट झा
ले.
फोटो: योगेन शाह
ईशा यांच्या आउटफिटबद्दल सांगायचे तर त्यांनी ऑफ-व्हाइट शरा
रा परिधान केलेला.
फोटो: योगेन शाह
ईशा यांचा ड्रेस हा खूप सुंदर होता. त्यातून ईशा यांचा साधेपणा दिसून आला.
फोटो: योगेन शाह
ईशा अंबानींनी हा आउटफिट गोल्डन हिल्ससोबत कॅरी केला होता.
फोटो: योगेन शाह
ईशा यांचा कुर्ता आणि शरारा पँट हाफ कॉटन आणि हाफ सॅटिनचा
होता.
फोटो: योगेन शाह
आनंद यांच्या पोशाखाबद्दल बोलायचे तर त्यांनी नेहरू स्टाइलचा
कोट-सूट परिधान केलेला.
फोटो: योगेन शाह
कियाराच्या मेहंदीसाठी दोघेही जैसलमेरला पोहोचले आहेत.
फोटो: योगेन शाह
ईशा या रात्री उशिरा मुंबईत परतणार आहेत. लग्नासाठी त्या 7 तारखेला पुन्हा जैसलमेरला जातील.
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
आणखी वेब स्टोरी पाहा
Related Stories
यामिनी मल्होत्रा म्हणजे जणू आगच.. कर्जतमधील हे फोटो पाहिले का?
पलक तिवारीच्या Hot Mom ची झलक, श्वेताच्या नखरेल अदा!
जान्हवी कपूर पोहचली लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी! पण गर्दीमुळे घाबरली अन् ...
दिशा पटानीचे 'असे' फोटो तुम्ही कधीही नसतील पाहिले, नादखुळा!