Photo Credit; instagram
लग्नानंतर 4 महिन्यातच सोनाक्षीकडे गुड न्यूज? यूजर्सने केला शुभेच्छांचा वर्षाव
Photo Credit; instagram
23 जून 2024 रोजी सोनाक्षी सिन्हा झहीर इक्बालसोबत लग्नबंधनात अडकली.
Photo Credit; instagram
आता सोशल मीडियावर अभिनेत्रीकडे गुड न्यूज असल्याची चर्चा आहे. युजर्सचा दावा आहे की, सोनाक्षी प्रेग्नंट आहे.
Photo Credit; instagram
अभिनेत्रीचे लेटेस्ट फोटो पाहून चाहते सोनाक्षी प्रेग्नंट असल्याचं बोलत आहेत. त्यांनी तिला शुभेच्छाही द्यायला सुरूवात केली आहे.
Photo Credit; instagram
सोनाक्षीने इंस्टावर दिवाळी बॅशचे फोटो शेअर केले आहेत. तिच्यासोबत झहीर इक्बालही आहे. लाल अनारकली सूटमध्ये सोनाक्षी खूपच सुंदर दिसतेय.
Photo Credit; instagram
फोटोत हे क्युट कपल त्यांचा पेट डॉग पुकीसोबत पोज देत आहे. यामध्ये सोनाक्षीचे पोट थोडे बाहेर दिसत आहे.
Photo Credit; instagram
त्यानंतर लोक दावा करू लागले की ती लवकरच आई होणार आहे. यूजर्स कमेंट करत विचारू लागले की, सोनाक्षी आई होणार आहे का?
Photo Credit; instagram
एका यूजरने लिहिले, सोनाक्षी प्रेग्नंट आहे का? अनेकांनी सोनाक्षीला तिच्या प्रेग्नेंसीबद्दल शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे.
Photo Credit; instagram
सोनाक्षीला बेबी बंप असल्याचे युजरचे मत आहे. आता खरं काय आहे हे सोनाक्षीच सांगू शकते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Oshin Sharma: गुलाबी साडी अन्... एकदम ओकेच! उपजिल्हाधिकारी मॅडमचा रॉयल कारभार!
इथे क्लिक करा
Related Stories
"गावरान सौंदर्य... मातीतलं सौंदर्य" प्राजक्ता माळीचं म्हाळसा लूकमधील खास फोटोशूट!
पूजा बिरारी झाली बांदेकरांची सून! सोहम-पूजाचा धुमधडाक्यात पार पडला विवाह सोहळा...
मराठमोळ्या अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज! रूचिरा जाधवचा बिकिनी लूक व्हायरल...
आदेश बांदेकरांच्या होणाऱ्या सुनेचा थाटात पार पडला मेहंदी सोहळा! सोहमची होणारी बायको तर...