Photo Credit; instagram

Sonakshi Zaheer : सोनाक्षी-झहीरच्या लग्नाचा पहिला फोटो आला समोर, पाहा फोटो

Photo Credit; instagram

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालचा विवाहसोहळा संपन्न झाला आहे.

Photo Credit; instagram

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालने रजिस्टर पद्धतीने लग्न केले आहे. 

Photo Credit; instagram

गेल्या अनेक दिवसांपासून सोनाक्षीच्या लग्नाची बरीच चर्चा होती. घरच्यांचा विरोध असल्याच्याही बातम्या येत होत्या.

Photo Credit; instagram

अखेर कुटुंबाच्या आणि जवळच्या मंडळींच्या उपस्थितीत सोनाक्षी आणि झहीरचा लग्नसोहळा पार पडला आहे. 

Photo Credit; instagram

मुंबईतील वांद्रे परिसरात सोनाक्षी आणि झहीरने लग्नगाठ बांधली आहे. 

Photo Credit; instagram

मुंबईतील दादर परिसरातील बॅस्टियन रेस्टॉरंट येथे रिसेप्शन पार्टी असणार असल्याची माहिती आहे.

पुढील वेब स्टोरी

मुलांच्या आयुष्यात 'या' मुली आल्या तर समजून जा...

इथे क्लिक करा