Photo Credit; instagram

शत्रुघ्न सिन्हांच्या पाया पडला, सोनाक्षीला केलं KISS,लग्नाचा व्हिडिओ व्हायरल 

Photo Credit; instagram

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने झहीर इकबालसोबत रजिस्टर पद्धतीने लग्न केले आहे. 

Photo Credit; instagram

सोनाक्षी आणि झहीरने आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा उरकला आहे. 

Photo Credit; instagram

सोनाक्षीच्या या लग्नाचे आता फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. 

Photo Credit; instagram

या व्हिडिओत झहीर खान सोनाक्षी सिन्हाला हग करत लग्नाचा आनंद व्यक्त करताना दिसला आहे. 

Photo Credit; instagram

झहीरने यावेळी सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा आणि आई पूनम सिन्हा यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला आहे. 

Photo Credit; instagram

सोनाक्षी झहीरचा हा व्हिडिओ चाहत्यांना प्रचंड आवडलाय. या व्हिडिओवर लाईक्स, कमेंटचा पाऊस पडतोय. 

Photo Credit; instagram

सोनाक्षी-झहीर गेल्या 7 वर्षांपासून एकत्र आहेत. पण 23 जून 2017 रोजी त्यांच्या नात्याला सुरुवात केली. 

Photo Credit; instagram

वडील शत्रुघ्न सिन्हा आणि आई पूनम सिन्हा देखील आपल्या मुलीसाठी खूप आनंदी आहेत. 

Photo Credit; instagram

लग्नात शत्रुघ्न सिन्हा जरा भावूक होताना दिसले. यावेळी सोनाक्षीने त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. 

पुढील वेब स्टोरी

सोनाक्षी-झहीरच्या लग्नाचा पहिला फोटो आला समोर, पाहा फोटो

इथे क्लिक करा