Photo Credit; instagram

पैशाचं बंडल भिरकावणारी करारी IAS, ही रणरागिणी नेमकी आहे तरी कोण?

Photo Credit; instagram

सोनाली बेंद्रे ही ९० च्या दशकातील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. त्यावेळी तिला भेटण्यासाठी अनेक चाहते वेडे झाले होते.

Photo Credit; instagram

त्याकाळात एका चाहत्याने नदीत उडी मारून आत्महत्या केली होती. तेव्हा असे मानले गेले होते की हा व्यक्ती सोनालीचा चाहता होता आणि भोपाळच्या विजिट दरम्यान तिला भेटू न शकल्याने त्याने हे पाऊल उचललं. 

Photo Credit; instagram

नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये सोनालीला याबाबत विचारण्यात आले. त्यावेळी हे ऐकून तिला धक्काच बसला. 

Photo Credit; instagram

यावर अभिनेत्रीने आश्चर्य व्यक्त करत हे माहित नसल्याचे सांगितले.

Photo Credit; instagram

सोनालीला विचारण्यात आले की, 90 च्या दशकात चाहत्यांनी कधी विचित्र कृत्य केले होते का? यावर ती म्हणाली, 'चाहत्यांचे पत्र यायचे.'

Photo Credit; instagram

यावर ती म्हणाली, ‘चाहत्यांकडून रक्तानं लिहिलेली पत्रं यायची. ते खरंच रक्त आहे का याविषयी मी अनेकदा विचार करायचे. ते खरं असतं तर मी आतून तुटले असते.'

Photo Credit; instagram

ती पुढे म्हणाली, कोणासाठी असा वेडेपणा का करायचा मला समजत नाही.’

Photo Credit; instagram

सोनाली नुकतीच ‘द ब्रोकन न्यूज’ च्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसली होती. 

पुढील वेब स्टोरी

कोचिंग क्लासेसशिवाय UPSC क्रॅक करणाऱ्या  IPS अंशिका वर्मा कोण?

इथे क्लिक करा