Photo Credit; instagram

कोचिंग क्लासेसशिवाय UPSC क्रॅक करणाऱ्या  IPS अंशिका वर्मा कोण?

Photo Credit; instagram

सध्या UPSC CSE परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी अंशिका वर्माची कहाणी प्रेरणादायी ठरू शकते. कोचिंगची मदत न घेता तिने ही परीक्षा दिली.

Photo Credit; instagram

मूळची उत्तर प्रदेशातील प्रयागराजची असलेली अंशिका वर्मा लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. तिने शालेय शिक्षण नोएडा येथून पूर्ण केले.

Photo Credit; instagram

अंशिकाने 2018 मध्ये गलगोटिया कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये बी.टेक पदवी घेतली.

Photo Credit; instagram

यानंतर अंशिकाची आवड नागरी सेवांकडे वळली आणि तिने UPSC ची तयारी करण्याचा निर्णय घेतला.

Photo Credit; instagram

इंजिनीअरिंग पूर्ण केल्यानंतर तिने UPSC CSE ची तयारी सुरू केली. 2019 मध्ये तिने पहिली परीक्षा दिली. 

Photo Credit; instagram

2019 च्या UPSC CSE परीक्षेत अंशिका नापास झाली होती. मात्र, अपयश आल्यानंतरही तिने हार मानली नाही.

Photo Credit; instagram

अंशिका वर्माने 2020 मध्ये पुन्हा यूपीएससी सीएसई परीक्षा दिली आणि दुसऱ्यांदा यश मिळवले. 

Photo Credit; instagram

अंशिका वर्माने 2020 च्या UPSC CSE परीक्षेत अखिल भारतीय 136 वा रॅंक मिळवला.

Photo Credit; instagram

या रँकसह तिची भारतीय पोलीस सेवेसाठी निवड झाली. अंशिकाला तिचे होम कॅडर उत्तर प्रदेश मिळाले.

Photo Credit; instagram

अंशिका वर्मा अनेकदा तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. काही लोक तिला ब्युटी विथ ब्रेन असंही म्हणतात.

पुढील वेब स्टोरी

HAS अधिकारी ओशीन शर्मा यांचे प्रेरणादायी Quotes; बदलून जाईल जीवन!

इथे क्लिक करा