Photo Credit; instagram

HAS अधिकारी ओशीन शर्मा यांचे प्रेरणादायी Quotes; बदलून जाईल जीवन!

Photo Credit; instagram

हिमाचल प्रशासकीय सेवेतील अधिकारी ओशिन शर्मा त्यांच्या ग्लॅमरस लुक आणि सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. 

Photo Credit; instagram

ओशिन सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्हही असतात आणि त्यांचे प्रचंड फॉलोअर्सही आहेत.

Photo Credit; instagram

ओशिन समाजसेवेच्या कामातही खूप रस घेतात आणि तरुणांना चांगल्या कामाची जाणीव आणि प्रेरणा देतात.

Photo Credit; instagram

लाडली फाऊंडेशनने त्यांना ब्रँड ॲम्बेसेडरही बनवले आहे. त्या म्हणतात की, आपण अपयशाने निराश होऊ नये, त्यातून आपण काहीना काही शिकत असतो. 

Photo Credit; instagram

ओशिन शर्मा म्हणतात, 'चुका हा तुमच्या प्रयत्नांचा पुरावा आहे परंतु, प्रत्यक्षात चूक ही अशी आहे की ज्यातून तुम्ही काहीच शिकला नाही.'

Photo Credit; instagram

'यशाला कधीही मनामध्ये किंवा हृदयात स्थान देऊ नका, कारण यशामुळे मनात अभिमान निर्माण होईल आणि अपयशामुळे हृदयात निराशा निर्माण होईल.'

Photo Credit; instagram

'जीवनातील प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी नवीन जन्म असतो, त्यामुळे त्याची सुरुवात पूर्ण उत्साहाने आणि आनंदाने करा. तसेच दररोज सकाळी यासाठी देवाचे आभार माना.'

Photo Credit; instagram

'तुमचे मूल्य तुम्ही काय आहात यावरून ठरत नाही, तर तुम्ही काय बनण्यास सक्षम आहात त्यावरून ठरते.'

पुढील वेब स्टोरी

Shubman Gill रोहित शर्मा यांच्यातला वाद मिटला, 'त्या' फोटोने चर्चांना पुर्णविराम

इथे क्लिक करा