Photo Credit; instagram
Arrow
Sonali Kulkarni चा बॅकलेस लुक! पाहताक्षणी चाहतेही...
Photo Credit; instagram
Arrow
मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या सौंदर्याने चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते.
Photo Credit; instagram
Arrow
सोनाली विविध भूमिका साकारून चाहत्यांचे मनोरंजन करत असते. यासह ती तिच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते.
Photo Credit; instagram
Arrow
इंस्टाग्रामवर सोनली वेगवेगळ्या लुकमधील फोटो-व्हिडीओ शेअर करत असते. तिचे 1.8 मिलियन फॉलोवर्स आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
नुकतेच सोनलीने काही फोटो शेअर केले आहेत ज्याची चर्चा सर्वत्र आहे. यामध्ये तिने निळ्या रंगाचा जाळीदार कोर्सेट ड्रेस परिधान केला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
तिच्या या ड्रेसवर चमकदार टिकल्यांनी नक्षीकाम केलेलं आहे. ज्यामुळे ते आकर्षक ठरत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
सोनाली या लुकमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे. तिने लाइट मेकअप करत केस बांधले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
तसंच, सोनालीने यावर डायमंडचे कानातले आणि हातात मॅचिंग ब्रेसलेट घातलं आहे.
Photo Credit; instagram
Arrow
सोनालीची ही स्टनिंग स्टाइल तिच्या लुकमध्ये आणखींन भर घालत आहे.
गडगंज पैसा पण दारू सोडा, सुपारीचंही नाही व्यसन; कोण आहेत निर्व्यसनी सुपरस्टार?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
दिल गार्डन-गार्डन हो गया... Disha Patani च्या किलर अदा!
अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटाची तुफान चर्चा, पण कशी होती त्यांची लव्हस्टोरी!
प्रियंका चोप्राचं लिपलॉक, Kiss करताच...
Lalbaugcha Raja मंडपातून 'या' अभिनेत्रीला धक्के मारून काढलं बाहेर!