Photo Credit; instagram
Arrow
ना बँड ना बाजा.. अभिनेत्री गुपचूप दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात!
Photo Credit; instagram
Arrow
साऊथ सिनेसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे अमाला पॉल आहे.
Photo Credit; instagram
Arrow
गेल्या काही दिवसांपासून अमाला पुन्हा लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या.
Photo Credit; instagram
Arrow
अमालाचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तिला तिच्या बॉयफ्रेंडने प्रपोझ केले होते.
Photo Credit; instagram
Arrow
आता तिने गुपचूप लग्न केल्याचे समोर आले आहे. अमालाने सोशल मीडियावर फोटो शेअर करत दुसरं लग्न केल्याची माहिती दिली.
Photo Credit; instagram
Arrow
अमाला बॉयफ्रेंड जगत देसाईसोबत लग्नबंधनात उडकली. ना बँड ना बाजा तिने अगदी साध्या पद्धतीने लग्न केलं.
Photo Credit; instagram
Arrow
अमलाचे हे दुसरे लग्न आहे. दिग्दर्शक एएल विजयशी तिने पहिले लग्न केले होते. लग्नाच्या तीन वर्षानंतर त्यांचा घटस्फोट झाला होता.
Photo Credit; instagram
Arrow
अमालाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिने मल्याळम, तमिळ आणि तेलुगू मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच चित्रपटही केले आहेत.
रात्रीच्या 'या' सवयींमुळे वाढतो पोटाचा घेर, तुम्हालाही असेल तर वेळीच व्हा सावध!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
रीलच्या नादात ट्रेनमधून खालीच पडली... व्हिडीओला चक्क 104 मिलियन Views
'मी तिथे एकटी होती अन्...' अभिनेत्रीने सांगितलं बॉलिवूडमधलं 'ते' सत्य
Producer च्या अश्लील कृत्यावर मराठी अभिनेत्री प्रचंड संतापली!
RCB च्या यशानंतर कोहलीची अनुष्काला फ्लाइंग Kiss!