Suriya and Jyothika : दाक्षिणात्य सेलिब्रिटी कपलने मुंबईत घेतले 70 कोटींचं घरं, या कारणामुळे होणार शिफ्ट

Photo Credit instagram

Arrow

सेलिब्रिटी कपल सूर्या आणि ज्योतिका हे दोघंही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील हाय पेड स्टार्सच्या लिस्टमध्ये येतात.

Photo Credit instagram

Arrow

सध्या सूर्या आणि ज्योतिका मुंबईला शिफ्ट होत असल्याची चर्चा आहे.

Photo Credit instagram

Arrow

सूर्या आणि ज्योतिकाला अलिकडेच त्यांची दोन मुलं म्हणजेच देव आणि दियासह मुंबईत स्पॉट केलं गेलं.

Photo Credit instagram

Arrow

मिळालेल्या माहितीनुसार, सूर्या आणि ज्योतिकाने मुंबईत 70 कोटी रूपयांचे आलिशान घर खरेदी केले आहे.

Photo Credit instagram

Arrow

मुंबईत घर खरेदी करण्यामागचं कारणही समोर आले आहे.

Photo Credit instagram

Arrow

या कपलने त्यांच्या दोन मुलांचे शिक्षण आणि करिअर लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे.

Photo Credit instagram

Arrow

सूर्या आणि ज्योतिकाच्या मुलांचं मुंबईतील एका शाळेत अॅडमिशन झालं असल्याची बातमी आहे.

Photo Credit instagram

Arrow

ज्योतिकाबद्दल अशी बातमी आहे की, मुंबईत शिफ्ट होण्यासोबतच तिने एक हिंदी वेब सीरिजही साइन केली आहे.

Photo Credit instagram

Arrow