Photo Credit; instagram
Arrow
Swara Bhaskar ने दिली Good News! शेअर केले खास Photo
Photo Credit; instagram
Arrow
बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे.
Photo Credit; instagram
Arrow
न्यू कपल स्वरा आणि फहादने ट्वीटरवर फोटो शेअर करत गुड न्यूज दिली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
या फोटोंमध्ये स्वरा पती फहादसोबत रोमँटिक होत बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
फोटोंच्या कॅप्शनमध्ये स्वराने लिहिलं आहे की, 'कधी-कधी आपल्या सर्व प्रार्थना आणि इच्छांचं उत्तर हे एकदाच मिळतं.'
Photo Credit; instagram
Arrow
स्वरा आणि फहादने फेब्रुवारी महिन्यात कोर्ट मॅरेज करून सर्वांना चकित केलं होतं.
Photo Credit; instagram
Arrow
यानंतर, त्यांनी पारंपारिक-रितीरिवाजानुसार मार्च महिन्यात लग्न केलं.
Photo Credit; instagram
Arrow
आता त्यांच्या या गुड न्यूजमुळे सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.
Sahid Kapoor पत्नीच्या 'या' सवयीने हैराण! लग्नाच्या 8 वर्षांनंतर सांगितलं सत्य
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
दिल गार्डन-गार्डन हो गया... Disha Patani च्या किलर अदा!
प्रियंका चोप्राचं लिपलॉक, Kiss करताच...
Arbaz Patel : निक्कीवर लाईन मारणाऱ्या अरबाजची गर्लफ्रेंड आहे तरी कोण?
Family Man मधील 'तिचा' Bikini लूक, तुम्हीही म्हणाल गुलाबी...