Photo Credit; instagram

Arrow

Sahid Kapoor पत्नीच्या 'या' सवयीने हैराण! लग्नाच्या 8 वर्षांनंतर सांगितलं सत्य

Photo Credit; instagram

Arrow

शाहिद कपूर आणि मीरा राजपूत बॉलिवूड इंडस्ट्रीचे हटके कपल आहे.

Photo Credit; instagram

Arrow

शाहिद आणि मीराने 2015 मध्ये लग्न केले होते. दोघांच्या लग्नाला आठ वर्ष झाली आहेत, पण लग्नानंतर त्यांचे नाते आणखी घट्ट झाले.

Photo Credit; instagram

Arrow

पण आता लग्नाच्या 8 वर्षानंतर शाहीदने आपल्या पत्नीच्या काही वाईट सवयी चाहत्यांना सांगितल्या आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

एका मुलाखतीत शाहिदला विचारण्यात आले की, मीराच्या कोणत्या सवयी त्याला आवडत नाहीत? यावर तो म्हणाला, 'मीराची झोपण्याची सवय.'

Photo Credit; instagram

Arrow

शाहिद म्हणाला, 'मीरा सकाळी लवकर उठत नाही. 9 वाजताही त्याने तिला उठवण्याचा प्रयत्न केला तरी ती बडबडते.'

Photo Credit; instagram

Arrow

पुढे म्हणाला, 'मी मीरावर खूप नाराज आहे कारण ती त्याला कोणत्याही गोष्टीचे श्रेय मला देत नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

पण, पत्नीबद्दल या गोष्टी सांगितल्यानंतर शाहिदने मीराचे कौतुकही केले. तो म्हणाला, 'मीरा माणूस म्हणून खूप चांगली आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

'मीराचे खंबीर, प्रामाणिक, अतिशय स्पष्ट व्यक्तिमत्व आहे. मीरा सुंदर आहे, तिची स्माईल छान आहे.' असं म्हणत त्याने पत्नीचं कौतुक केलं.

मुंबईत या गँगस्टरची होती दहशत, नाव ऐकलं तरी फुटायचा घाम

पुढील वेब स्टोरी