Photo Credit; instagram
'हसीन दिलरुबा' Taapsee Pannu च्या मोहक अदा! कुणीही होईल फिदा
Photo Credit; instagram
तापसी पन्नू लग्न करणार असल्याच्यी चर्चा सध्या जोरात सुरू आहे.
Photo Credit; instagram
तापसी तिचा बॉयफ्रेंड मॅथियास बोईसोबत उदयपूर, राजस्थानमध्ये लग्नबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे.
Photo Credit; instagram
मिळालेल्या माहितीनुसार, तापसी मॅथियास बोईसोबत 10 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे.
Photo Credit; instagram
त्यांच्या लग्नाला फक्त तापसी आणि मॅथियासचे कुटुंबीयच उपस्थित राहणार असल्याचं म्हटलं जातंय.
Photo Credit; instagram
बॉलिवूड सेलिब्रिटींना त्यांच्या लग्नासाठी अद्याप आमंत्रित करण्यात आलेलं नाहीये.
Photo Credit; instagram
हे लग्न शीख आणि ख्रिश्चन अशा दोन्ही रितीरिवाजानुसार होणार आहे.
Photo Credit; instagram
36 वर्षीय तापसी पन्नूने लाइमलाइटपासून दूर राहून तिचे नाते नेहमीच खासगी ठेवले.
Photo Credit; instagram
तापसी पन्नूने हिंदी इंडस्ट्रीसोबतच तेलुगू आणि तमिळ इंडस्ट्रीमध्ये काम केलं आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Anchal Tiwari: 'मी जिवंत आहे...' मृत्यूच्या बातमीवर पंचायत फेम अभिनेत्री संतापली!
इथे क्लिक करा
Related Stories
पहलगाम: जिथे घडलं हत्याकांड तिथेच हनिमूनसाठी आलेली अनुराग कश्यपची मुलगी!
अभिनेत्री तब्बूचे 'हे' फोटो पाहून तुमची झोप उडेल!
निया शर्माचा मोठा खुलासा, ओठांना टोचते इंजेक्शन, कारण...
'Kissing सीन करायला भाग पाडले', अभिनेत्रीने 'हे' काय सांगितलं?