'तारक मेहता का उल्का चष्मा'च्या प्रेक्षकांना टप्पू म्हणजेच राज अनडकटने शोला अलविदा केल्यानंतर मोठा धक्का बसला होता.
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून राजने चाहत्यांना ही दुःखद बातमी दिली होती.
यानंतर निर्मात्यांनी त्यांच्या प्रेक्षकांना आश्वासनही दिले होते की ते काही दिवसात नवीन टप्पू त्यांच्यासमोर आणतील.
आता या भूमिकेसाठी निर्मात्यांनी नितीश भलुनी याची निवड केली आहे.
लवकरच नितीश नव्या टप्पूच्या रुपात पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे.
हा शोध संपल्यामुळे नवीन टप्पूसह, निर्माते शो पुढे नेण्यासाठी सज्ज आहेत.
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
अशाच वेबस्टोरींसाठी
Related Stories
'लग्नानंतर होईलच प्रेम'फेम काव्या अडकणार लग्नबंधनात! ज्ञानदा रामतीर्थकरचा मेहंदी सोहळा...
"देसी गर्ल..." अभिनेत्री गिरीजा प्रभूचा जांभळ्या साडीतील हटके अन् आकर्षक लूक!
पूजा बिरारी झाली बांदेकरांची सून! सोहम-पूजाचा धुमधडाक्यात पार पडला विवाह सोहळा...
मराठमोळ्या अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज! रूचिरा जाधवचा बिकिनी लूक व्हायरल...