Arrow
'त्या' इंटिमेट सीनवर तनुश्रीने सोडलं मौन; म्हणाली, "चॉकलेटमध्ये..."
Arrow
बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी याची इंडस्ट्रीत किसर बॉय अशी ओळख आहे.
Arrow
पण आता अभिनेत्री तनुश्री दत्ताने इमरान हाश्मीबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.
Arrow
इमरान हाश्मी कंर्फटेबल किसर नाही आणि मी देखील नाही, असे तनुश्री सांगते.
Arrow
आशिक बनाया आपने सिनेमातील इमरानसोबतचा किसिंग सीन खूपच ‘विचित्र’ होता, असेही तनुश्री म्हणाली.
Arrow
आम्ही चॉकलेट सिनेमात देखील किसिंग सीन शूट केला पण तो प्रदर्शितही झाला नव्हता.
Arrow
इमरान सोबत किसिंग सीन देण सोप्प नव्हतं. कारण खाजगी आयुष्यात आमच्यात ताळमेळ नाही.
Arrow
तब्बल 18 वर्षानंतर तनुश्रीने हा खुलासा केला आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये याची चर्चा सुरु आहे.
Rashmika Mandana : रश्मिकाचा 2017 मध्ये का मोडला होता साखरपुडा?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
पलकची झलक पाहून.. तुमचं दिल गार्डन गार्डन होईल, मादक लूक अन्...
परदेशी मॉडेलसोबत अभिनेत्रीचा लिपलॉक... ट्रोलिंगवर म्हणाली, "TRP..."
'मी तिथे एकटी होती अन्...' अभिनेत्रीने सांगितलं बॉलिवूडमधलं 'ते' सत्य
44 व्या वर्षीही अशी अदा की, अख्खं मार्केट करते जाम! तुम्ही पण फॉलो करा टिप्स!