Photo Credit; instagram

तिची नाजूक कंबर जणू... तेजश्री प्रधानच्या स्लिम-Fit फिगरचं रहस्य काय?

Photo Credit; instagram

मराठमोळी अभिनेत्री तेजश्री प्रधानने सोशल मीडियावर आपल्या भूमिकेने सर्वांचं लक्ष वेधत असते.

Photo Credit; instagram

तेजश्री सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती नेहमीच तिच्या क्युट आणि सुंदर फोटोंमुळे चर्चेत असते.

Photo Credit; instagram

तेजश्री सध्या टीव्ही क्षेत्रात करत चांगलीच धमाल करत आहे.

Photo Credit; instagram

तिने स्वत:ला मेन्टेन करत जबरदस्त फिटनेस राखला आहे. तिच्या या टिप्स आज आपण जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

तेजश्री प्रधान हेवी लिफ्टिंगवर लक्ष केंद्रित करते कारण हा व्यायामाचा एक सशक्त प्रकार आहे जो वजन कमी करण्यास मदत करतो.

Photo Credit; instagram

तेजश्री स्नायू मजबूत करण्याच्या महत्त्वावर जोर देते जे एकूण फिटनेस आणि वजन मेन्टेन करण्यास तिला मदत करतात.

Photo Credit; instagram

ती नाश्त्यामध्ये हर्बल टी आणि फ्रूट्स घेते. ज्यामुळे तिला पोषक तत्व आणि अँटिऑक्सिडंट्स मिळण्यास मदत होते.

Photo Credit; instagram

डाळ-भात आणि भाजीसह तेजश्री घरगुती जेवण निवडचे. यासह तिला पदार्थांमधून प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स मिळतील याचीही ती काळजी घेते.

Photo Credit; instagram

तेजश्री रात्रीच्या जेवणात चिकन किंवा भात आणि चपाती यांचा समावेश करते. ज्यामधून तिला प्रोटीन मिळतं.

Photo Credit; instagram

तेजश्रीला चायनीज आणि इतर चमचमीत पदार्थ खायलाही फार आवडतात.

पुढील वेब स्टोरी

Weight Loss: दररोज हे 5 फुल-बॉडी व्यायाम करून दिसा फिट अँड फाइन!

इथे क्लिक करा