Photo Credit; instagram

मैत्रिणीच्या पतीसोबत थाटला संसार पण, 3 वर्षानंतर मोडणार अभिनेत्रीचा संसार?

Photo Credit; instagram

अभिनेत्री हंसिका मोटवानी तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे सध्या चर्चेत आहे. अभिनेत्री तिचा पती सोहेल कथुरियापासून घटस्फोट घेत असल्याची चर्चा आहे.

Photo Credit; instagram

हंसिका तिचं सासरचं घर सोडून तिच्या माहेरी आली आहे. घटस्फोटाच्या बातमीवर अभिनेत्रीने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Photo Credit; instagram

पण त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ डिलीट केले आहेत. तेव्हापासून त्यांच्या घटस्फोटाबद्दल चाहत्यांमध्ये चर्चा रंगत असल्याचं पाहायला मिळतंय.

Photo Credit; instagram

18 जुलैनंतर अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर कोणतीही पोस्ट शेअर केलेली नाही. तर तिच्या पतीने त्याचे इंस्टाग्राम अकाउंट प्रायव्हेट केले आहे.

Photo Credit; instagram

यावरुन या जोडप्याचे वैवाहिक जीवन सुरळीत चाललं नसल्याचा अंदाज लावला जात आहे. 2022 मध्ये हंसिका आणि साहिल यांचं जयपूरमध्ये मोठ्या थाटामाटात लग्न झालं.

Photo Credit; instagram

सोहेलचे हंसिकासोबत हे दुसरं लग्न आहे. त्याचे पहिलं लग्न रिंकी बजाजसोबत झाले होते. अभिनेत्रीवर तिच्या मैत्रिणीच्या पतीशी लग्न केल्याचा आरोपही होता.

Photo Credit; instagram

एका मुलाखतीत तिने या अफवां खोट्या ठरवत करत तिला विलेन बनवले जात असल्याचं सांगितलं. सोहेल तिच्या भावाचा चांगला मित्र असून ती त्याला आधीपासून ओळखत असल्याचं देखील तिने सांगितलं.

पुढील वेब स्टोरी

दिशा पटानीचे 'हे' हॉट आउटफिट्स पाहिलेच नसतील... तुम्हीसुद्धा करु शकता ट्राय

इथे क्लिक करा