Photo Credit; instagram

दिशा पटानीचे 'हे' हॉट आउटफिट्स पाहिलेच नसतील... तुम्हीसुद्धा करु शकता ट्राय

Photo Credit; instagram

बॉलीवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री दिशा पाटनी आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस लुकसाठी ओळखली जाते.

Photo Credit; instagram

दिशा नेहमीच तिच्या आउटफिट्समध्ये हॉट आणि बोल्ड दिसते. तुम्हीसुद्धा दिशाचे हे आउटफिट्स नक्की ट्राय करु शकता.

Photo Credit; instagram

या फोटोमध्ये दिशा निळ्या रंगाच्या बॉडी फिटेड ड्रेसमध्ये दिसत आहे. या ड्रेसमधील तिची कर्व्ही फिगरमुळे ती खूपच हॉट दिसत आहे.

Photo Credit; instagram

यामध्ये दिशाने सिल्व्हर रंगाचा मिनी ड्रेस परिधान केला आहे. तसेच, मोकळ्या केसांसह तिने आउटफिटला साजेसा न्यूड मेकअप केला आहे.

Photo Credit; instagram

या फोटोत, दिशाने ऑफ-व्हाइट रिव्हिलिंग ड्रेस कॅरी केला आहे. अशा प्रकारचे आउटफिट परिधान केल्यानंतर तुम्ही पार्टीमध्ये अगदी ग्लॅमरस दिसू शकता.

Photo Credit; instagram

या फोटोमध्ये दिशाने क्रॉसेट टॉप आणि मॅचिंग स्लिट स्कर्ट घातल्याचं दिसत आहे. यासोबतच तिने लुक पूर्ण करण्यासाठी हाय हील्स घातल्या आहेत.

Photo Credit; instagram

दिशाचा हा ब्लॅक लेदर ड्रेस पार्टीसाठी परफेक्ट ठरू शकतो. यामध्ये तिने लुक पूर्ण करण्यासाठी केस कर्ली ठेवले आहेत.

पुढील वेब स्टोरी

"...म्हणून मुलींचे तुकडे केले जातात", कथाकाराच्या 'त्या' विधानावर खुशबू पाटनीची प्रतिक्रिया

इथे क्लिक करा