"...म्हणून मुलींचे तुकडे केले जातात", कथाकाराच्या 'त्या' विधानावर खुशी पाटनीची प्रतिक्रिया
Photo Credit; instagram
दिशा पाटनीची बहीण खुशबू पाटनी माजी लेफ्टनंट असून ती तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते.
Photo Credit; instagram
आता ती कथाकार अनिरुद्धाचार्य महाराजांनी मुलींविषयी केलेल्या विधानावर संताप व्यक्त करत असल्याचं दिसून येत आहे.
Photo Credit; instagram
अलिकडेच अनिरुद्धाचार्य महाराज यांनी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या मुलींबद्दल एक अश्लील विधान केले होते. त्यांची ही विधाने मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
Photo Credit; instagram
1022 मध्ये त्यांनी मुलींबद्दल एक वादग्रस्त विधान केले आणि म्हटले, "अभ्यासानंतर मुली चित्रपट पाहण्यासाठी जातात. याचा परिणाम म्हणजे त्यांचे तुकडे केले जातात."
Photo Credit; instagram
खुशबू पटणीने अनिरुद्धाचार्य महाराजांचं हे विधान तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केलं आहे. त्यांनी मुलींविषयी असं वादग्रस्त विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही.
Photo Credit; instagram
यापूर्वी सुद्धा त्यांनी अशी बरीच विधाने केली आहेत. त्यांच्या या विधानांवर महिला संघटनांनीही आक्षेप व्यक्त केला आहे.
Photo Credit; instagram
नुकतंच, खुशबू पटणी यांनी अनिरुद्धाचार्य महाराजांच्या विधानांवर आक्षेप व्यक्त केला होता आणि त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली होती.