Photo Credit: instagram

अभिनेत्रीचे 'हे' फोटो पाहून तुम्हालाही लागेल तिचं वेड, मॅडमचे नादाखुळा PHOTO

Photo Credit: instagram

एडिन रोज एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडल आहे, तिचा जन्म 20 ऑगस्ट 1998 रोजी दुबईमध्ये झाला.

Photo Credit: instagram

तिचे वडील हे मूळचे बर्मीज असून आई कर्नाटकशी संबंधित आहेत.

Video Credit: instagram

एडिनने 2020 मध्ये अभिनय आणि मॉडलिंगसाठी भारतात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता.

Photo Credit: instagram

तिने आपल्या करिअरची सुरुवात 2023 मध्ये तेलुगु चित्रपट 'रावणसुरा'मध्ये रवी तेजासोबत एका खास आयटम नंबर केली होती.

Photo Credit: instagram

एडिनने 'बिग बॉस 18'मध्ये वाइल्ड कार्ड कंटेस्टंट म्हणून प्रवेश केला होता आणि त्यातून लोकप्रियता मिळवली होती.

Photo Credit: instagram

तिला नयनतारा यांच्या प्रोडक्शन हाऊसचा चित्रपट 'लव्ह इन्शुरन्स कंपनी'मध्ये काम करण्याची संधी मिळालेली.

Video Credit: instagram

तिने एका मुलाखतीत भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यरवर प्रेम असल्याचं म्हटलं होतं. तसंच तिने त्याला मनातून पती मानल्याचंही सांगितलेलं.

Photo Credit: instagram

एडिनने एका मुलाखतीत कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला होता. 21 व्या वर्षी तिने असा प्रसंग सहन केला होता.

Photo Credit: instagram

मार्च 2025 मध्ये तिच्या वडिलांचे निधन झाले होते, तेव्हा तिने भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती.

Photo Credit: instagram

मे 2025 मध्ये एडिनची प्रकृती बिघडल्याने तिला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

पुढील वेब स्टोरी

सूप प्यायल्याने 7 दिवसातच कमी होतं वजन? डॉक्टरांनी सांगितलं की...

इथे क्लिक करा