Photo Credit; instagram

कोट्यवधी कमावणाऱ्या 'सैय्यारा'ची अभिनेत्री इमोशनल! म्हणाली, "मला भिती आहे की..."

Photo Credit; instagram

मोहित सूरी दिग्दर्शित तसेच, अहान आणि अनितची मुख्य भूमिक असलेल्या 'सैय्यारा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 500 कोटींहून अधिक कमाई केल्याचं सांगितलं जात आहे.

Photo Credit; instagram

या चित्रपटाला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं असून अहान-अनित यांच्या फ्रेश जोडीला लोकांची खूप पसंती मिळत आहे.

Photo Credit; instagram

यादरम्यान, अभिनेत्री अनित पड्डाने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. यामध्ये तिने चित्रपटाशी संबंधित काही फोटो शेअर केले असून एक कॅप्शनही लिहिलं आहे.

Photo Credit; instagram

तिने लिहिलं, "मला फक्त एवढेच सांगायचे आहे की मी तुमच्यावर प्रेम करते. मी तुम्हाला ओळखत नाही. पण मला माहित आहे की मी तुमच्यावर प्रेम करते."

Photo Credit; instagram

"तुम्ही मला इतकं उदारपणे दिलेल्या प्रेमामुळे माझं हृदय जड झालं आहे आणि या प्रेमाची परतफेड करण्यासाठी काय करावं, हे मला कळत नाही."

Photo Credit; instagram

"पुढे काय होईल याची मला भीती वाटतेय, मला भीती वाटतेय की मी पुरेशी राहीन की नाही, पण माझ्याकडे जे काही आहे, अगदी माझा अगदी लहानसा भाग, मी तुमच्यासमोर ठेवेन."

Photo Credit; instagram

"जर हे तुम्हाला हसवते, रडवते, किंवा तुम्हाला काहीतरी विसरल्याची आठवण करुन देते, जर हे तुम्हाला थोडं कमी एकटे वाटू देतं, तर कदाचित मी त्यासाठीच इथे आहे."

Photo Credit; instagram

"माझ्याकडे असलेल्या सर्व गोष्टींसह मी पूर्णपणे प्रयत्न करत राहीन."

पुढील वेब स्टोरी

'जीव झाला येडापिसा', स्टायलिश अभिनेत्रीचे खास फोटो

इथे क्लिक करा