Photo Credit; instagram
Family Man मधील 'तिचा' Bikini लूक, तुम्हीही म्हणाल गुलाबी...
Photo Credit; instagram
अभिनेत्री श्रेया धन्वंतरी ही नेहमीच सोशल मीडियावर तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते.
Photo Credit; instagram
श्रेया ही खूपच स्टायलिश आहे. तिच्या प्रत्येक फोटोवरून तिच्या स्टायलिशनेसचा अंदाज येतो.
Photo Credit; instagram
आता पुन्हा एकदा श्रेयाने बिकिनी लूकमधील तिचे हॉट फोटो शेअर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Photo Credit; instagram
आपल्या किलर लूकने चाहत्यांना घायाळ कसं करायचं हे श्रेयाला चांगलेच ठाऊक आहे.
Photo Credit; instagram
श्रेया तिच्या हॉटनेसने चाहत्यांना नेहमीच भुरळ घालते.
Photo Credit; instagram
सध्या श्रेया ही सुट्टी एन्जॉय करत असून तिने तिचे बीचवरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
श्रेया धन्वंतरीला 'द फॅमिली मॅन' वेब सीरिजमधून खूप प्रसिद्धी मिळाली. या वेब सीरिजमध्ये श्रेयाने झोयाची भूमिका साकारली होती.
Photo Credit; instagram
मात्र, श्रेयाने Scam 1992 मधून तिची एक वेगळीच छाप सोडली आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
सलग 11 दिवस दारू घेतली की, तुमचा करेक्ट कार्यक्रमच...
इथे क्लिक करा
Related Stories
'हाय मै मर जावा', 'बबिताजी'चा हा फेसिव्ह लुक एकदा पाहाच!
Suraj Chavan: हेच 'ते' 5 डायलॉग ज्यामुळे सूरज झालाय फेमस!
Saie Tamhankar: बाईई... सई हा काय प्रकार?, हे फोटो तर...
प्रियंका चोप्राचं लिपलॉक, Kiss करताच...