Photo Credit; instagram

बिग बॉस 19 मध्ये होणार स्वयंवर...’हा’ अभिनेता बनणार नवरा! कोण असणार नवरी?

Photo Credit; instagram

बिग बॉस 19 मध्ये या आठवड्यात ‘वीकेंड का वार’ हा एपिसोड ड्रामा, थ्रिल आणि मनोरंजनाने परिपूर्ण होता.

Photo Credit; instagram

या आठवड्यात फराह खानसोबत अक्षय कुमार, अरशद वारसी आणि सौरभ शुक्ला चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचले.

Photo Credit; instagram

शोमध्ये अक्षय कुमारने सगळ्या स्पर्धकांसोबत मजा-मस्करी केली. अक्षयने सगळ्या कंटेस्टन्सना विचारलं की ‘घराच्या आत असा कोणता स्पर्धक आहे, जो स्वत:चं स्वयंवर चालवण्यात प्रयत्न करतोय?’

Photo Credit; instagram

अक्षयच्या या प्रश्नावर निलमने आपल्या मैत्रिणीचं नाव घेत सांगितलं की “या घरात कोणीतरी हॅन्डसम मुलगा यावा, असं तान्याला वाटतंय.”

Photo Credit; instagram

तसेच, दुसरीकडे बसीर आपलं स्वयंवर चालवत असल्याचं नेहलने सांगितलं. अभिषेक बजाज यांनी सुद्धा ते नेहलच्या मताशी सहमत असल्याचं म्हणाले. घरातील इतर दोन स्पर्धक सुद्धा याबाबतीत बसीरचं नाव घेतात.

Photo Credit; instagram

अक्षयने पुन्हा बसीरला, तुझा फोकस नेमक्या कोणत्या मुलीवर आहे? असं विचारलं. अक्षयचा हा प्रश्न ऐकून बसीर ब्लश करू लागतो.

Photo Credit; instagram

आधी बसीरची नेहलसोबत जवळीकता पाहायला मिळाली. त्यानंतर, फरहाना आणि आता लाइव्हमध्ये बसीर नतालियाला प्रपोज करत असल्याचं दिसून आलं.

पुढील वेब स्टोरी

20 वर्षे जुन्या Prada साडीमध्ये जान्हवी कपूरचा स्टायलिश लूक!

इथे क्लिक करा