Photo Credit; instagram

Arrow

डेविड वार्नरच्या पत्नीचे 'हे' 10 हॉट फोटो, एकदा तरी पाहाच!

Photo Credit; instagram

Arrow

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नरची गणना जगातील अव्वल फलंदाजांमध्ये केली जाते.

Photo Credit; instagram

Arrow

वॉर्नरने आतापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक यश मिळवलं आहे. हा क्रिकेटर विवाहित असून त्याला तीन मुली आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

डेव्हिड वॉर्नरच्या पत्नीचे नाव कॅंडिस आहे. ती अनेकदा तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. 

Photo Credit; instagram

Arrow

वॉर्नरची पत्नी खरोखरच अप्सरेपेक्षा कमी नाही. ती तिच्या ग्लॅमरस स्टाइलने सर्वांनाच वेड लावते.

Photo Credit; instagram

Arrow

व्यवसायाने स्पोर्ट्स अँकर, कॅंडिस सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Photo Credit; instagram

Arrow

ती अनेकदा तिचे बोल्ड फोटो फॅन्ससोबत शेअर करत असते, ज्यामध्ये तिचे सौंदर्य पाहण्यासारखे असते.

Photo Credit; instagram

Arrow

तीन मुलींना जन्म देऊनही कँडिसचा फिटनेस अप्रतिम आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या कपलने 2015 मध्ये लग्न केले होते. वॉर्नरची पत्नी कँडिस व्यवसायाने फॅशन मॉडेल देखील आहे.

Photo Credit; instagram

Arrow

वॉर्नरची पत्नी अनेकदा पती आणि त्याच्या टीमला सपोर्ट करताना स्टेडियममध्ये दिसते.

बहीण नाही तर, आई आहे... तुम्ही ओळखता का या हॉट TV अभिनेत्रीला?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा