Photo Credit; instagram

Youtube वर धुमाकूळ घालणाऱ्या अभिनेत्रीचे 8 फोटो, पाहूनच समजेल विषय एवढा का हार्ड!

Photo Credit; instagram

आम्रपाली दुबे ही भोजपुरी चित्रपटातील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Photo Credit; instagram

आम्रपालीने 2009 साली 'सात फेरे' या टी. व्ही शोमधून आपल्या करिअरला सुरूवात केली होती.

Photo Credit; instagram

2014 साली आम्रपालीने भोजपुरी सिनेसृष्टीत पदार्पण केले.

Photo Credit; instagram

आम्रपालीचा 'निरहुआ हिंदुस्तानी' ही भोजपुरी भाषेतील पहिला चित्रपट होता.

Photo Credit; instagram

आम्रपाली चित्रपटांसोबत सोशल मीडियावर सुद्धा सक्रिय असल्याचं दिसून येतं.

Photo Credit; instagram

इंस्टाग्रामवर आम्रपालीचे 5.2 मिलियन फॉलॉवर्स आहेत.

Photo Credit; instagram

भोजपुरी चित्रपटांमध्ये आम्रपाली आणि दिनेश लाल यादव निहरुआ यांची जोडी हिट आहे.

पुढील वेब स्टोरी

शाकाहारी लोकांचा 'हा' असतो मोठा प्रॉब्लेम; पण घेऊ नका टेन्शन, फक्त...

इथे क्लिक करा