Bollywood: वय 50च्या पुढे पण आजही दिसतात पंचवीशीतल्या, पाहा कोण आहेत 'या' अभिनेत्री

Photo Credit INSTAGRAM

Arrow

बॉलिवूड गाजवणाऱ्या 90 च्या दशकातील या अभिनेत्री आजही आपल्या सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर भुरळ घालतात. 

Photo Credit INSTAGRAM

Arrow

करिश्मा कपूर, काजोल आणि तब्बू वयाच्या पन्नाशीतही एखाद्या पंचवीशीतल्या तरूणींसारख्या फिट आणि फाईन आहेत. 

Photo Credit INSTAGRAM

Arrow

48 वर्षांची काजोल अजूनही चित्रपटांमध्ये काम करताना दिसते. तिने स्वतःला खूप फिट ठेवलं आहे.

Photo Credit INSTAGRAM

Arrow

काजोलने एकदा सांगितलं होतं की, दिवसातून तीनदा जेवण्याऐवजी ती चार ते पाच वेळा थोडा आहार घेते. 

Photo Credit INSTAGRAM

Arrow

काजोल भरपूर पाणी पिते. हेल्दी फूड आणि लाइट वर्कआउट हे तिच्या फिटनेसचे रहस्य आहे.

Photo Credit INSTAGRAM

Arrow

अभिनेत्री तब्बूला पाहून आपल्याला विश्वास बसणार नाही की, ती 52 वर्षांची आहे.

Photo Credit INSTAGRAM

Arrow

तब्बू दररोज पौष्टिक आणि सकस आहार घेते आणि लाइट वर्कआउट करते.

Photo Credit INSTAGRAM

Arrow

अभिनेत्री करिश्मा कपूरला वेगवेगळे पदार्थ खायला फार आवडतात. ती खूप फूडी आहे. पण ती समतोल राखत सर्व पदार्थ खाते.

Photo Credit INSTAGRAM

Arrow

मराठमोळी बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचं वय 49 आहे. पण ती आजही पूर्वीसारखीच तरुण आणि सुंदर दिसते.

Photo Credit INSTAGRAM

Arrow

उर्मिला फिटनेससाठी घरी बनवलेलं अन्न खाते, ती दररोज व्यायाम देखील करते.

Photo Credit INSTAGRAM

Arrow

90 च्या दशकात आपल्या निरागसतेने चाहत्यांची मने जिंकणारी अभिनेत्री मधू 53 वर्षांची झाली आहे.

Photo Credit INSTAGRAM

Arrow

फिट राहण्यासाठी मधू निरोगी आहार आणि अॅक्टिव्ह लाइफस्टाइल फॉलो करते.

Photo Credit INSTAGRAM

Arrow

For more stories

अशाच वेबस्टोरींसाठी