Photo Credit; instagram
Disha Patani व्हेकेशन मोडवर... फोटो पाहून मूड होईल फ्रेश!
Photo Credit; instagram
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी नेहमीच तिच्या बोल्ड आणि कूल लुकमुळे चर्चेत असते.
Photo Credit; instagram
आपल्या स्टाइल आणि लुकने चाहत्यांना कसं प्रभावित करायचं हे दिशाला चांगलंच ठाऊक आहे.
Photo Credit; instagram
अलिकडेच दिशाने तिच्या व्हेकेशनचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
या फोटोंमध्ये दिशा खूपच सुंदर दिसत आहे.
Photo Credit; instagram
दिशाचे हे फोटो इटलीतील आहेत, जिथे ती अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये सहभागी झाली होती.
Photo Credit; instagram
या फोटोंमध्ये दिशा तिच्या व्हेकेशनचा आनंद लुटताना दिसत आहे.
Photo Credit; instagram
दिशाचे हे फोटो पाहून तुमचाही मूड रिफ्रेश होऊन जाईल.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
10 जूननंतर 'या' 3 राशींच्या लोकांना होणार जबरदस्त धनलाभ!
इथे क्लिक करा
Related Stories
आता पार्टीमध्ये उठून दिसाल... श्वेताचे 'हे' ग्लॅमरस इअररिंग्स नक्की ट्राय करा
Shweta Tiwari: हॉटनेसच्या बाबतीत पलकला सुद्धा टाकलं मागे!
'पॉर्न फिल्म कधीच करणार नाही..', अजय असं बोलला अन् काजोल थेट...
श्वेता तिवारीचा 'हा' ग्लॅमरस लुक पाहिलाच नसेल!