Photo Credit; instagram

Arrow

IAS सृष्टी देशमुख असं सेलिब्रेट केलं New Year!

Photo Credit; instagram

Arrow

IAS सृष्टीचा विवाह नागार्जुन बी गौडा यांच्याशी झाला, जे तिच्याच बॅचचे IAS अधिकारी आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

या दोघांनाही प्रवासाची आवड आहे आणि ते त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

Photo Credit; instagram

Arrow

नागार्जुन आणि सृष्टी यांनी एकत्र नवीन वर्ष साजरे केले. त्याचे फोटो त्यांनी इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

लबासना येथे प्रशिक्षणादरम्यान दोघांची भेट झाली. मसुरीमध्ये दोघांची मैत्री झाली.

Photo Credit; instagram

Arrow

सृष्टीने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवरून चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या.

IAS मुलाखतीत विचारले होते 'हे' प्रश्न, तुम्हाला येत का उत्तर?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा