Photo Credit; instagram

500 रुपयांच्या हजारो नोटा अन् अरबाजची एक्स गर्लफ्रेंड; नेमकं काय घडलं?

Photo Credit; instagram

जॉर्जिया एंड्रियानी सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ हे खूप व्हायरल होतात. याच कारणामुळे ती ट्रोलही अनेकदा होते.

Photo Credit; instagram

वास्तविक, फोटोंमध्ये जॉर्जिया अशा ठिकाणी पोज देत आहे जिथे लाखो रुपयांच्या नोटा या जमिनीवर विखुरलेल्या आहेत. खोलीत एक टेबल आहे ज्यावर अभिनेत्री बसलेली आहे.

Photo Credit; instagram

याशिवाय या खोलीत अनेक प्रकारची वॉशिंग मशीनही ठेवण्यात आली आहे. तसेच भिंतींवरचा रंगही जीर्ण झाला आहे.

Photo Credit; instagram

दुसऱ्या फोटोत ती मेट्रोमध्ये प्रवास करताना दिसत आहे. कॅमेरा फ्रेंडली वाटणारे अनेक लोक तिच्या आजूबाजूला आहेत.

Photo Credit; instagram

जॉर्जियाचा लूक खूपच सिझलिंग आहे. तिने डीप नेक ब्लू कॉर्सेट टॉप आणि मॅचिंग फ्लिप फ्लॉप असलेली पांढरी पँट परिधान केली होती.

Photo Credit; instagram

या सर्व नोटा बनावट असल्या तरी यूजर्संना तिचं हे फोटोशूट आवडलेलं नाही. त्यामुळे अनेकांनी त्यावर कमेंट केली आहे- 'पायाखाली पैसे ठेवणे चुकीचे आहे. राष्ट्रपिता गांधीजींचा आदर करायला शिका.'

Photo Credit; instagram

अनेकांनी लिहिले - थोडी लाज बाळगा, या कारणांमुळे तुम्ही तुमचे आकर्षण गमावत आहात. असे पैसे पायदळी तुडवणे योग्य नाही.

Photo Credit; instagram

अभिनेत्रीने जॉर्जियाने अरबाज खानला डेट केले आहे.

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेल्या लोकांना मिळतं दुसऱ्या लग्नातून प्रचंड सुख

इथे क्लिक करा