Arrow
Tina Dabi च्या आई देखील होत्या IAS अधिकारी, 'या' कारणामुळे सोडलं पद
Arrow
टीना डाबी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. राजस्थानच्या जैसलमेरमध्ये त्यांची पोस्टींग झाली आहे.
Arrow
टीनाने यूपीएससी परीक्षेत टॉप करून स्वतःला सिद्ध करत आईचं स्वप्न पूर्ण केले.
Arrow
टीना डाबीच नव्हे तर तिची आई हिमाली डाबी देखील IAS अधिकारी झाल्या होत्या.
Arrow
मुलगी टीना आणि रिना डाबी यांना आयएएस अधिकारी बनवण्यासाठी त्यांनी सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती
Arrow
टीनाची आई ही मुळची महाराष्ट्राची आहे, तर तिचे वडील मूळचे मध्य प्रदेशचे आहेत.
Arrow
टीनाचे वडील भारतीय दूरसंचार सेवेत आणि आई भारतीय अभियांत्रिकी सेवा (IES) मध्ये होती.
Arrow
टीनाची आई हिमाली डाबी या देखील मौलाना आझाद नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, भोपाळच्या टॉपर आहेत.
Arrow
"या परीक्षेची तयारी करणे सोपे नाही. हे खूप कठीण आहे, असे हिमाली यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.
Arrow
टीनाची बहीण रिया देखील आयएएस अधिकारी आहे, तिची पोस्टींग राजस्थानच्या अलवरमध्ये झाली आहे.
Weight Loss 'ही' 7 फळ ठरतील बेस्ट ऑप्शन!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
बिग बॉस 19 मध्ये होणार स्वयंवर...’हा’ अभिनेता बनणार नवरा! कोण असणार नवरी?
अनंत अंबानींसह पत्नी राधिका मर्चंट 'लालबागच्या राजा'च्या चरणी.. फोटोंची होतेय तुफान चर्चा
'या' क्रिकेटरच्या नातीचा कहर, बिकिनी लूक अन् हॉट अदा
पलक तिवारीच्या Hot Mom ची झलक, श्वेताच्या नखरेल अदा!