Photo Credit; instagram

आता पार्टीमध्ये उठून दिसाल... श्वेताचे 'हे' ग्लॅमरस इअररिंग्स नक्की ट्राय करा

Photo Credit; instagram

पार्टी किंवा खास प्रसंगी परफेक्ट लुकसाठी केवळ आउटफिटच नव्हे तर ज्वेलरीची निवडसुद्धा महत्त्वाची ठरते.

Photo Credit; instagram

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या फॅशन आणि ज्वेलरी सेन्ससाठी देखील ओळखली जाते.

Photo Credit; instagram

ट्रेंडी आणि एलिगंट इअररिंग्स प्रत्येक पार्टी लूकसाठी परफेक्ट आहेत. श्वेता तिवारीचे हे 3 इअररिंग्स नक्की ट्राय करून बघा.

Photo Credit; instagram

पार्टीमध्ये काहीतरी वेगळं आणि ट्रेंडी घालायचं असेल, तर श्वेताचे या फंकी डँगलर कानातले ट्राय करा. ​​हे कानातले तुमचा लूक स्टायलिश आणि अनोखा बनवतील.

Photo Credit; instagram

रॉयल आणि एलिगंट लूकसाठी श्वेताचे डायमंड डँगलर्स कानातले ट्राय करून बघा. हे कानातले वेस्टर्न किंवा पारंपारिक आउटफिटवर उठून दिसतात.

Photo Credit; instagram

लूकमध्ये रॉयल टचसाठी हे रुबी शेडचे कानातले वापरून पहा. हे कानातले आउटफिडला ओव्हरशॅडो न करता स्टायलिश दिसतात.

Photo Credit; instagram

साधेपणात ब्यूटी हवी असल्यास श्वेताने स्टाइल केलेले हे छोटे आणि सुंदर मोत्याचे कानातले घाला. हे कोणत्याही प्रसंगी तुमचा लूक सुंदर बनवतील.

Photo Credit; instagram

गोल्डन चंकी कानातले नेहमी फॅन्सी वाटतात. श्वेताने घातलेले हे कानातले संपूर्ण लूकला आणि पर्सनॅलिटीला साजेसे दिसतात.

Photo Credit; instagram

श्वेताने असे हिऱ्याचे ब्लॅक ह्यूड कानातले काळ्या ड्रेसवर घालून एक परिपूर्ण पार्टी लूक दिला आहे.

पुढील वेब स्टोरी

हसीन जहांच्या नव्या फोटोंची तूफान चर्चा! मोहम्मद शमीची पत्नी आहे तरी कोण?

इथे क्लिक करा