Photo Credit instagram
Arrow
वजन कमी कर... काजोलच्या टाइट ड्रेसवर कोणी केली कमेंट?
Arrow
मुंबईत 'हॅलो हॉल ऑफ फेम पुरस्कार 2023' आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते.
Arrow
यावेळी कार्यक्रमात अनेक ग्लॅमरस अभिनेत्रींनी ग्रीन कार्पेटवर जबरदस्त एन्ट्री केली.
Arrow
या बॉलिवूड अप्सरांपैकी एक होती 48 वर्षीय स्टार अभिनेत्री 'काजोल'.
Arrow
कार्यक्रमात काजोल खूपच सुंदर दिसत होती पण तिचा आऊटफिट यूजर्सना फार काही आवडलेला दिसत नाही.
Arrow
काजोलचा व्हिडीओ जेव्हा सोशल मीडियावर आला तेव्हा तिने नेसलेल्या साडीमुळे तिला चालणे कठीण जात होते.
Arrow
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये काजोल स्किन टाइट साडी नेसून हाय हील्समध्ये आधार घेत चालत होती.
Arrow
काही चाहत्यांनी काजोलला तिच्या टाइट साडीमुळे ट्रोल केले, तर काहींनी तिला वजन कमी करण्याचा सल्ला दिला.
Arrow
काजोलने इव्हेंटमध्ये पेस्टल गुलाबी रंगाची सिल्क साडी नेसली होती ज्यावर मरून फ्लोरल प्रिंट होती.
Arrow
काजोलने त्यावर लाइट मेकअप केला होता आणि केस स्ट्रेट केले होते. आउटफिट खास नसला तरी तिचा लुक मात्र सुंदर होता.
Neha Kakkar चा पतीसोबत स्विमिंग पूलमध्ये रोमँटिक अंदाज; अन् मग 'या' कारणामुळे झाली ट्रोल..
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
बाईईई... आता काय खरं नाही! सर्जरी करून उर्फीला वाढवायचाय 'हा' पार्ट
Arbaz Patel : निक्कीवर लाईन मारणाऱ्या अरबाजची गर्लफ्रेंड आहे तरी कोण?
दीपिकाने फ्लाँट केला बेबी बंप, कपलचे 'ते' फोटो तुफान व्हायरल
'या' अभिनेत्रीचा धुमाकूळ, महाराष्ट्रातील माजी CM सोबत आहे Family कनेक्शन