Photo Credit; instagram

Arrow

'वेड' फेम मराठमोळ्या अभिनेत्रीची सुपरहॉट फिगर, काय आहे सिक्रेट?

Photo Credit; instagram

Arrow

हिंदी मालिका, वेड चित्रपटात महत्त्वाची भूमिका आणि BB OTT मधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली जिया शंकर नेहमीच चर्चेत असते.

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री जियाची स्माईल, तिचा क्यूटनेस सर्वांनाच फार आवडतो.

Photo Credit; instagram

Arrow

जिया शंकर सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. ती नेहमीच तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. 

Photo Credit; instagram

Arrow

28 वर्षांची जिया सध्या अभिनय काम करत चांगलीच धमाल करतेय. 

Photo Credit; instagram

Arrow

तिने स्वत:ला मेन्टेन करत जबरदस्त फिटनेस राखला आहे. तिच्या या फिटनेस टिप्स जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

जिया शंकर हेवी लिफ्टिंगवर लक्ष केंद्रित करते कारण हा व्यायामाचा एक सशक्त प्रकार आहे जो वजन कमी करण्यास देखील मदत करतो.

Photo Credit; instagram

Arrow

जिया स्नायू मजबूत करण्यावर जास्त जोर देते जे एकूण फिटनेस आणि वजन मेन्टेन करण्यास तिला मदत करतात. 

Photo Credit; instagram

Arrow

ती नाश्त्यामध्ये हर्बल टी आणि फ्रूट्स घेते. ज्यामुळे तिला पोषक तत्व आणि अँटिऑक्सिडंट्स मिळण्यास मदत होते. 

Photo Credit; instagram

Arrow

डाळ-भात आणि भाजीसह ती घरगुती जेवण निवडते. यासाह तिला पदार्थांमधून प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स मिळतील याचीही ती काळजी घेते.

Photo Credit; instagram

Arrow

जिया रात्रीच्या जेवणात चिकन, भात आणि रोटी यांचा समावेश करते, ज्यामधून तिला प्रोटीन मिळतं. 

Photo Credit; instagram

Arrow

जियाला घरच्या जेवणाव्यतिरिक्त चायनीज, कोरियन पदार्थ, इटालियन डिशेसही खायला फार आवडतात. 

'हे' घरगुती उपाय करून Belly Fat कमी होईलच पण, शरीरही सुदृढ राहील!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा