Photo Credit; instagram

Arrow

Vicky Kaushal वर सचिन तेंडुलकर इम्प्रेस; कारण...

Photo Credit; instagram

Arrow

विकी कौशल स्टारर सॅम बहादूर हा सिनेमा रिलीज झाला आहे. हा चित्रपट भारतीय लष्कराचे फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या बायोपिकमध्ये विकीने सॅमची भूमिका साकारली आहे. त्याच्या अभिनयाने सगळेच प्रभावित झाले आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

आता महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरही विकीचा चाहता झाला आहे. हा क्रिकेटर त्याच्या अभिनयाने खूपच प्रभावित दिसत होता. 

Photo Credit; instagram

Arrow

विकीने नुकतेच एका पोस्टमध्ये सचिनचे आभार मानले आहेत. या अभिनेत्याने क्रिकेटरसोबतचा एक फोटो शेअर केला. 

Photo Credit; instagram

Arrow

विकीने लिहिले,'माझ्या बालपणीच्या हिरोने माझा चित्रपट पाहिला. धन्यवाद सचिन सर.'

Photo Credit; instagram

Arrow

या पोस्टमध्ये विकीचा उत्साह स्पष्टपणे दिसत आहे. हे पाहून चाहतेही खूप खूश आहेत. त्याचे खूप कौतुक होत आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

सॅमचे स्क्रिनिंग पाहिल्यानंतर सचिनने विकीचे कौतुक केले आणि म्हणाला, 'खूप चांगला चित्रपट आहे. विकीच्या अभिनयाने मी इम्प्रेस झालो आहे.'

Alcohol चा रिकाम्या पोटी कसा होतो परिणाम?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा