Photo Credit; instagram

RCB च्या यशानंतर कोहलीची अनुष्काला फ्लाइंग Kiss!

Photo Credit; instagram

मंगळवारी 27 मे रोजी लखनऊच्या इकाना स्टेडियममध्ये IPL 2025 मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) ने लखनऊ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात सामना रंगला.

Photo Credit; instagram

यावेळी RCB संघाने LSG ला 6 विकेट्सने हरवून क्वालिफायर-1 मध्ये स्थान मिळवलं आहे. आता गुरुवारी BCB चा पंजाब किंग्जसोबत सामना रंगणार आहे.

Photo Credit; instagram

RCB च्या या यशानंतर विराट कोहली आणि त्याची बायको अनुष्का यांचा एक प्रेमळ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Photo Credit; instagram

मॅच झाल्यानंतर विराट कोहलीने स्टँड्समध्ये बसलेल्या अनुष्का शर्माला फ्लाइंग किस दिली आणि अनुष्काने सुद्धा त्यावेळी त्याची चांगलीच रिअॅक्शन दिली.

Photo Credit; instagram

या मॅचमध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघाने आधी फलंदाजी करून 227/3 असा स्कोर प्रतिस्पर्धींच्या समोर ठेवला होता. या स्कोरमध्ये कप्तान ऋषभ पंतच्या नाबाद 118 धावांचा समावेश होता.

Photo Credit; instagram

याला प्रत्युत्तर देत विराट कोहलीच्या 30 चेंडूत 54 धावा आणि जितेश शर्माच्या नाबाद 85 धावांच्या जोरावर आरसीबीने 18.4 ओव्हरमध्ये लक्ष्य गाठले.

Photo Credit; instagram

विशेष बाब म्हणजे RCB ने आतापर्यंत सर्व 7 बाहेरच्या (अव्हे) सामने जिंकून एक नवीन रेकॉर्ड कायम ठेवला आहे आणि हे पहिल्यांदाच कोणत्या टीमने असं यश संपादन केलं आहे.

Photo Credit; instagram

RCB vs LSG च्या सामन्यात RCB ने यश मिळवल्यानंतरचा हा व्हिडीओ पाहा.

पुढील वेब स्टोरी

'या' बोटात घाला कासवाची अंगठी; तुमचं नशीबच फळफळेल!

इथे क्लिक करा