Photo Credit; instagram

Arrow

Virat Kohli ची Ex गर्लफ्रेंड दिसते खूपच सुंदर, फोटो बघा

Photo Credit; instagram

Arrow

भारतीय सुपरफास्ट फलंदाज विराट कोहलीने २०१७ मध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत लग्न केलं.

Photo Credit; instagram

Arrow

अनुष्का शर्मासोबत लग्न आणि अफेअर असण्यापूर्वी विराटचे नाव एका सुंदर अभिनेत्रीसोबत जोडले गेले होते. जिचे नाव इजाबेल लाएट आहे.

Photo Credit; instagram

Arrow

इजाबेल लाएट ही ब्राझिलियन मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिने विराटला २ वर्ष डेट केलं.

Photo Credit; instagram

Arrow

एका मुलाखतीत इजाबेल विराट आणि तिच्या रिलेशनशिपबद्दल मोकळेपणाने बोलली होती.

Photo Credit; instagram

Arrow

ती म्हणाली होती, 'हो आम्ही २ वर्ष एकत्र रिलेशनमध्ये होतो. एकमेकांच्या संमतीनेच हे रिलेशन तुटलं.'

Photo Credit; instagram

Arrow

विराट कोहली आणि इजाबेलचं अफेअर २०१२ पासून ते २०१४ पर्यंत होतं.

Photo Credit; instagram

Arrow

या दोघांच्या अफेअरने त्या दिवसांमध्ये खूप चर्चेला उधाण आले होते. मात्र, विराट कोहली या नात्याबद्दल कधीच उघडपणे बोलला नाही.

Photo Credit; instagram

Arrow

इसाबेल लाएट आणि विराट कोहली आता आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. विराटप्रमाणे इसाबेलचेही लग्न झाले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

Isabelle leite सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिचे सुंदर फोटो चाहत्यांमध्ये शेअर करत असते.

अभिनेत्री नाही तर IFS अधिकारी! साडीतील 'हे' 10 लुक बघाच

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा