Photo Credit; instagram
Arrow
Akshay Kumar सोबत 'टिप टिप बरसा पानी'च्या शूटिंगपूर्वी रवीनाने कोणत्या अटी घातल्या?
Photo Credit; instagram
Arrow
अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांच्या 'मोहरा' चित्रपटातील 'टिप टिप बरसा पानी' हे गाणे बॉलिवूडमधील लोकप्रिय गाण्यांपैकी एक आहे.
Photo Credit; instagram
Arrow
या गाण्यात अक्षय आणि रवीना रोमँटिक स्टाईलमध्ये दिसले. त्यांच्या या केमिस्ट्रीची चर्चा आजही होते.
Photo Credit; instagram
Arrow
आता या गाण्याबाबत रवीना टंडनने एका मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
रवीनाने हे गाणे करण्यापूर्वी निर्मात्यांसमोर अटी ठेवल्या होत्या. तिने निर्मात्यांसमोर स्पष्ट केले होते की ती तिची साडी काढणार नाही.
Photo Credit; instagram
Arrow
तसेच या गाण्यात ती कुठलाही किसिंग सीन देणार नाही.अशी अट रवीनाने घातली होती.
Photo Credit; instagram
Arrow
यानंतर निर्मात्यांनी 'टिप टिप बरसा पानी'मध्ये त्यांच्यातील योग्य प्रकारे रोमान्स दाखवत हे गाणे शूट केले.
Photo Credit; instagram
Arrow
हे गाणे हिंदी चित्रपटातील आयकॉनिक पावसाच्या गाण्यांपैकी एक आहे.
Photo Credit; instagram
Arrow
याआधी लेखक शब्बीर बॉक्सवाला यांनी यावरूनच रवीनाचा एक किस्सा सांगितला होता. तिला हे गाणं वडिलांना आवडणार नाही याची चिंता होती.
Photo Credit; instagram
Arrow
तेव्हा दिग्दर्शक राजीव राय यांनी हे गाणे वडिलांना दाखवू नको असे सांगितले होते. नंतर तिने तिच्या अटी घालून हे गाणे शूट केले.
Sara Tendulkar अडीच तास अडकली ट्रॅफिकमध्ये, Video Viral
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
प्रियंका चोप्राचं लिपलॉक, Kiss करताच...
Lalbaugcha Raja मंडपातून 'या' अभिनेत्रीला धक्के मारून काढलं बाहेर!
Arbaz Patel : निक्कीवर लाईन मारणाऱ्या अरबाजची गर्लफ्रेंड आहे तरी कोण?
अभिनेत्रीच्या बेडरूममधील किलर पोझ, हॉट लूक तो हाच...