Photo Credit; instagram

हा काय प्रकार.. प्रीति झिंटाच्या हातात विराटचा मोबाइल, फोनमध्ये नेमकं पाहिलं तरी काय?

Photo Credit; instagram

प्रीती झिंटा आणि विराट कोहली हे अनेक वर्षांपासूनचे मित्र आहेत. IPL 2025 मधील दोघांचा एक फोटो व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ते फोनमध्ये पाहत हसताना दिसत होते.

Photo Credit; instagram

फोटोमध्ये प्रीती झिंटा हातात फोन धरला असल्याचं दिसून आलं. ती आणि विराट कोहली फोनमध्ये काहीतरी पाहत हसत होते. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांमध्ये सुद्धा उत्सुकता पाहायला मिळाली.

Photo Credit; instagram

आता प्रीती झिंटाने चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. अभिनेत्रीने ट्विट केले की, 'आम्ही एकमेकांना आमच्या मुलांचे फोटो दाखवत होतो आणि त्यांच्याबद्दल बोलत होतो.'

Photo Credit; instagram

"18 वर्षांपूर्वी जेव्हा मी पहिल्यांदा विराटला भेटले तेव्हा तो अगदी उत्साही तरूण होता आणि त्याच्यात अजूनही तीच आग आहे. तो एक प्रेमळ पिता देखील आहे."

Photo Credit; instagram

प्रीती झिंटाबद्दल बोलायचे झाले तर, तिने 2016 मध्ये जीन गुडइनफशी लग्न केले. 2021 मध्ये, या जोडप्याने सरोगसीच्या मदतीने जय आणि जिया या दोन मुलांना जन्म दिला.

Photo Credit; instagram

विराट कोहलीला वामिका आणि अकाय ही दोन मुले आहेत. या क्रिकेटपटूने 2017 मध्ये अभिनेत्री अनुष्का शर्माशी लग्न केले. दोघेही त्यांच्या मुलांसोबत लंडनमध्ये राहतात.

पुढील वेब स्टोरी

Youtube वर धुमाकूळ घालणाऱ्या अभिनेत्रीचे 8 फोटो, पाहूनच समजेल विषय एवढा का हार्ड!

इथे क्लिक करा