Photo Credit; instagram
ऐश्वर्या रायची एकूण संपत्ती किती? श्रीमंतीत इतर अभिनेत्रींना टाकते मागे?
Photo Credit; instagram
बॉलिवूड अभिनेत्री केवळ त्यांच्या सौंदर्य आणि अभिनयासाठीच नव्हे तर त्यांच्या लग्झरी लाइफस्टाइलसाठीही ओळखल्या जातात.
Photo Credit; instagram
अशावेळी, आज आपण एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेऊयात जी एकूण संपत्तीच्या बाबतीत सर्वात श्रीमंत आहेत.
Photo Credit; instagram
ही अभिनेत्री आलिया, दीपिका किंवा प्रियांका नसून बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय आहे.
Photo Credit; instagram
माहितीनुसार, ऐश्वर्या राय बच्चनची एकूण संपत्ती 828 कोटी रुपये आहे.
Photo Credit; instagram
तिच्यानंतर माजी मिस वर्ल्ड प्रियांका चोप्राकडे 580 कोटींची संपत्ती आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखांना जन्मलेल्या मुली असतात खूप संस्कारी, लग्नासाठी...
इथे क्लिक करा
Related Stories
डीप नेक ब्लाउझ अन् लेंहग्यात अमिताभ बच्चनच्या नातीचा किलर लूक...
फ्लोरल गाउन अन् डायमंड इअररिंग्स... आलिया भटच्या 'या' लूकवर सर्वांच्याच खिळल्या नजरा!
पूजा बिरारी झाली बांदेकरांची सून! सोहम-पूजाचा धुमधडाक्यात पार पडला विवाह सोहळा...
मराठमोळ्या अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज! रूचिरा जाधवचा बिकिनी लूक व्हायरल...