Photo Credit; instagram
'तुला पाहते रे' फेम गायत्री दातारच्या टोन्ड फिगरचं रहस्य काय?
Photo Credit; instagram
झी मराठीवरील ‘तुला पाहते रे’ या मालिकेने अनेकांची मनं जिंकली. यातील ईशाच्या भूमिकेने गायत्री दातार प्रसिद्धीच्या झोतात आली.
Photo Credit; instagram
आज आपण गायत्री दातारच्या फिटनेसचं रहस्य जाणून घेऊयात. लहानपणापासूनच ती अॅडव्हेंचरस आहे.
Photo Credit; instagram
जिम्नॅस्टिक स्टेट लेव्हल, बास्केट बॉल, रॉक क्लायंबिंग अशा वेगवेगळ्या ऍडव्हेंचरस स्पोर्ट्समध्ये गायत्री भाग घेत असे.
Photo Credit; instagram
गायत्री सुरूवातीपासूनच जंक फूड न खाता घरचं पौष्टिक अन्न खाण्याला प्राधान्य देते.
Photo Credit; instagram
सकाळी ६ वाजता दिवसाची सुरूवात गायात्री व्यायामाने करते आणि जीमलाही जाते.
Photo Credit; instagram
बारीक होण्यापेक्षा फिट राहण्यासाठी व्यायाम केला पाहिजे असं गायत्रीचे मत आहे.
Photo Credit; instagram
गायत्री दातार तिच्या वजन कमी करण्याच्या प्रवासात संतुलित आणि पौष्टिक आहारावर भर देते. ती फळे, भाज्या, प्रोटीन, होल ग्रेन हे अन्न घेते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
31 मार्चनंतर 'या' तीन राशींच्या लोकांना होणार धनलाभ!
इथे क्लिक करा
Related Stories
Lalbaugcha Raja मंडपातून 'या' अभिनेत्रीला धक्के मारून काढलं बाहेर!
बाईईई... आता काय खरं नाही! सर्जरी करून उर्फीला वाढवायचाय 'हा' पार्ट
Nikki Tamboli च्या डीप नेकलाइन गाऊनमध्ये मादक अदा, फोटो अचानक झाले Viral
Bigg Boss Marathi: निक्की तांबोळीचे हे फोटो पाहाच, तुम्हीही म्हणाल बाईई... काय प्रकार!