Photo Credit; instagram

इंडियन आयडलची हिट जोडी पवनदीप-अरुणिता आहे तरी कुठे? दोघांच्या लग्नाची अफवा अन्...

Photo Credit; instagram

इंडियन आयडल या सिंगिंग शोचा 12 वा सिझन पवनदीप आणि अरुणिता या दोन स्पर्धकांमुळे खूप गाजला होता.

Photo Credit; instagram

पवनदीप हा इंडियन आयडलच्या या सिझनचा विजेता ठरला होता. दरम्यान, अरुणिता आणि पवनदीप यांच्यात प्रेमसंबंध असल्याची चर्चा रंगत होती.

Photo Credit; instagram

मात्र, ते दोघेही एकमेकांचे चांगले मित्र असल्याचं सांगत आले आहेत. दोघेही एकत्र म्यूझिक शोला उपस्थिती लावतानाचे त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात.

Photo Credit; instagram

परंतु, बरेच काही दिवस चाहत्यांना या जोडीचे एकमेकांसोबतचे फोटो किंवा व्हिडीओ दिसून आले नाहीत.

Photo Credit; instagram

खरं तर, पवनदीप आणि अरुणिता दोघेही आपापल्या म्यूझिक कॉन्सर्टमध्ये व्यस्त असल्याचं सांगितलं जात आहे. सोशल मीडियावर त्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतं.

Photo Credit; instagram

यावर्षी मार्च महिन्यात अरुणिता आणि पवनदीप यांचं गाणं रीलीझ झालं होतं. त्यानंतर, त्या दोघांनी एकमेकांसोबत काम केलं नाही.

Photo Credit; instagram

हिंदी भाषेव्यतिरिक्त, अरुणिता बंगाली भाषेतील गाणी सुद्धा गाते. यादरम्यान, तिचे बरेच म्यूझिक व्हिडीओ समोर आले आहेत.

पुढील वेब स्टोरी

हृतिक रोशनचे गर्लफ्रेंडसोबत रोमॅन्टिक फोटोज... नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव

इथे क्लिक करा