Photo Credit; instagram

हृतिक रोशनचे गर्लफ्रेंडसोबत रोमॅन्टिक फोटोज... नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव

Photo Credit; instagram

बॉलीवूड इंडस्ट्रीचे लव्ह बर्ड्स हृतिक रोशन आणि सबा आझाद एकमेकांसोबत डेटिंग फेज एन्जॉय करत असल्याचं पाहायला मिळतंय.

Photo Credit; instagram

सध्या, हृतिक आणि सबा एकमेकांसोबत व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत. दरम्यान, सबाने बरेच रोमॅन्टिक फोटोज शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

या फोटोत दोघांनी एकमेकांच्या हातात हात घेऊन छान पोझ दिल्याचं पाहायला मिळतंय.

Photo Credit; instagram

हे रोमॅन्टिक फोटोज शेअर करत सबाने लिहिलं की, हिवाळ्यातील वॉकपेक्षा चांगलं दुसरं काहीच नसतं.

Photo Credit; instagram

हृतिक आणि सबाची केमिस्ट्री पाहून चाहते त्या दोघांना 'मेड फॉर इच अदर' म्हणत आहेत. तसेच, दोघांनी लग्न केलं पाहिजे, अशाही काहींनी कमेंट्स केल्या आहेत.

Photo Credit; instagram

हृतिक आणि सबाने ब्लू जॅकेटमध्ये ट्विनिंग केल्याचं दिसून येत आहे. हा कॅज्युअल लूक नेटकऱ्यांच्या पसंतीचा ठरत आहे.

पुढील वेब स्टोरी

लाल साडी अन् बॅकलेस ब्लाऊज... 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीचा मोहक लूक

इथे क्लिक करा