Photo Credit; instagram

Arrow

Nita Ambani यांचे आई-वडिल कोण? अंबानी कुटुंबात असे जमले लेकीचे लग्न...

Photo Credit; instagram

Arrow

भारतीय दिग्गज उद्योजक मुकेश अंबानी आणि नीता अंबानी हे 8 मार्च 1985 रोजी लग्नबंधनात अडकले.

Photo Credit; instagram

Arrow

नीता अंबानी यांचे लग्नापूर्वीचे नाव नीता दलाल होते. त्यांच्या वडिलांचे नाव रवींद्र भाई दलाल आणि आईचे नाव पूर्णिमा दलाल आहे.

Photo Credit; instagram

Arrow

नीता अंबानी यांचे वडील रवींद्र भाई दलाल यांचे 2014 मध्ये निधन झाले. ते आदित्य बिर्ला ग्रुपमध्ये वरिष्ठ अधिकारी होते.

Photo Credit; instagram

Arrow

नीता अंबानी यांची आई पूर्णिमा दलाल या शिक्षिका आहेत आणि त्यांची बहीण ममता दलाल या ही शिक्षिका आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

मुकेश अंबानीशी लग्न करण्यापूर्वी नीता अंबानी शिक्षिका होत्या. यासोबतच त्या एक ट्रेंड क्लासिकल डान्सर आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

त्यांचे शास्त्रीय नृत्य हे ते माध्यम बनले ज्यामुळे त्यांना अंबानी कुटुंबात प्रवेश मिळाला.

Photo Credit; instagram

Arrow

नवरात्रीच्या निमित्ताने नीता यांनी नृत्य एका कार्यक्रमात नृत्य सादर केले. यावेळी धीरूभाई अंबानी आणि कोकिलाबेनही उपस्थित होते.

Photo Credit; instagram

Arrow

नीता अंबानीचा डान्स पाहून धीरूभाईंनी नीता यांना सून बनवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांची चौकशी केली.

Photo Credit; instagram

Arrow

कार्यक्रमानंतर धीरूभाई अंबानींनी नीता यांना तीनदा फोन केला आणि त्यानंतर लग्नाची बोलणी सुरू झाली.

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर मुकेश अंबानी आणि नीता अंबानी लग्नबंधनात अडकले. दोघांचेही मोठ्या थाटामाटात लग्न झाले होते.

Parineeti-Raghav साखरपुड्यानंतर दिसले खुपच सुंदर! पापाराझी म्हणाले,...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा