Photo Credit; instagram

Bollywood: काळजाचं पाणी करणाऱ्या सनी लिओनीने का सोडलं 'नॉनव्हेज'?

Photo Credit; instagram

अभिनेत्री सनी लिओन अनेकदा तिच्या फिटनेसमुळे चर्चेत असते.

Photo Credit; instagram

पण फार कमी लोकांना माहित आहे की तिने मांसाहार करणं पूर्णपणे सोडून दिलं आहे.

Photo Credit; instagram

यावर सनी म्हणते, वजन कमी करण्यासाठी तिने शाकाहाराचा मार्ग निवडला नव्हता.

Photo Credit; instagram

मात्र हे केल्यानंतर तिचे वजन आपोआप कमी होऊ लागले.

Photo Credit; instagram

सनी लिओन म्हणते, शाकाहारी जेवणामुळे तिला पूर्वीपेक्षा जास्त ऊर्जा मिळते.

Photo Credit; instagram

ती तिच्या आहारात फळे आणि हिरव्या पालेभाज्यांचाही समावेश करते. 

Photo Credit; instagram

ती सांगते की, शाकाहारी बनणे अवघड नाही, अगदी सोपे आहे.

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेल्या लोकांमध्ये असतात IAS अधिकारी बनण्याचे गुण!

इथे क्लिक करा