Photo Credit; instagram

सलमान खान अजूनही सिंगल का? वडील म्हणाले त्याच्यात तर..

Photo Credit; instagram

बॉलिवूडचा दबंग हिरो सलमान खान कधी आणि कोणाशी लग्न करणार? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे.

Photo Credit; instagram

सलमान खानचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले असले तरी हे प्रकरण लग्नापर्यंत पोहोचले नाही. हेच कारण आहे की तो अजूनही बॅचलर आहे.

Photo Credit; instagram

वयाच्या ५८ व्या वर्षीही सलमान हा इंडस्ट्रीतील मोस्ट एलिजिबल बॅचलर आहे.पण सलमान लग्नापासून दूर का पळतो? त्याचे वडील सलीम खान यांनी याचा खुलासा केला आहे.

Photo Credit; instagram

सलीम खान यांना एका मुलाखतीत विचारण्यात आले की, सलमान लग्न का करत नाही?

Photo Credit; instagram

यावर त्याचे वडील म्हणाले- तो सहज रिलेशनशिपमध्ये येतो, पण लग्न करण्याची हिंमत दाखवू शकत नाही.

Photo Credit; instagram

तो अतिशय साधा स्वभावाचा आहे, सहज कोणाकडेही आकर्षित होतो. पण मुलगी आपल्या आईप्रमाणे कुटुंब सांभाळू शकेल का? असा प्रश्न त्याला नेहमी पडतो.

Photo Credit; instagram

सलीम पुढे म्हणाले, सलमान कोणत्याही मुलीला डेट करतो, पण तो तिच्यात नेहमीच मातृत्वाचा गुण शोधतो.

Photo Credit; instagram

त्याला आपल्या आईप्रमाणेच आपल्या पती आणि मुलांसाठी समर्पित असलेल्या मुलीशी लग्न करायचे आहे.

Photo Credit; instagram

एक मुलगी असावी जी मुलांसाठी जेवण बनवू शकते, त्यांना तयार करू शकते आणि मुलांना त्यांच्या गृहपाठात मदत करू शकते. मात्र, आजच्या काळात हे सोपे नाही.

Photo Credit; instagram

ऐश्वर्या राय, संगीता बिजलानी, सोमी अली, कतरिना कैफ या अभिनेत्रींसोबत सलमान नाव जोडलं गेलंय.पण यापैकी कोणाशीही त्याने लग्न केलं नाही.

Photo Credit; instagram

प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर सलमान शेवटचा 'टायगर 3' मध्ये दिसला होता. आता तो त्याच्या आगामी 'सिकंदर' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

पुढील वेब स्टोरी

सुट्टी एन्जॉय करायला गेली अन्... 'या'हॉट  इन्फ्लूएन्सरचा कसा झाला मृत्यू?

इथे क्लिक करा