Photo Credit; instagram

Yami Gautam झाली आई! बाळाचं नाव ठेवलं खूपच खास...

Photo Credit; instagram

यामी गौतम काही दिवसांपूर्वी आर्टिकल 370 या चित्रपटात दिसली होती.

Photo Credit; instagram

चित्रपटाच्या प्रमोशनवेळी यामी प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांना तुफान वेग आला होता. 

Photo Credit; instagram

आता तिने अचानक सोशल मीडियावर ती आई झाल्याची बातमी दिल्याने चाहते गोंधळात पडले आहेत.

Photo Credit; instagram

चाहत्यांसोबत यामी गौतमने ही गुड न्यूज शेअर केली आहे. तिने मुलाला जन्म दिला आहे.

Photo Credit; instagram

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच 10 मे रोजी तिच्या मुलाचा जन्म झाला आहे.

Photo Credit; instagram

'वेदविद' असं यामी आणि आदित्य धार यांच्या मुलाचं नाव आहे. 

Photo Credit; instagram

आई-वडील झाल्याबद्दल चाहते त्यांचे अभिनंदन करत आहेत. सेलिब्रिटीही कमेंट करत अभिनंदन करत आहेत.

पुढील वेब स्टोरी

Deepika padukone चा पहिल्यांदाच दिसला बेबी बंप!

इथे क्लिक करा