Photo Credit: Instagram
Arrow
'तू नमकीन नाहीस...' हॉट शर्लिन चोप्राला असं कोण म्हणालेलं?
Photo Credit: Instagram
Arrow
शर्लिन चोप्रा जेव्हा एखाद्या मीडिया समूहाला मुलाखत देते त्यानंतर ती नेहमीच चर्चेत येते
Photo Credit: Instagram
Arrow
अशाच एका मुलाखतीत शर्लिनने इंडस्ट्रीतील दिग्दर्शकांबाबत धक्कादायक विधान केले आहे.
Photo Credit: Instagram
Arrow
यावेळी शर्लिन चोप्रा म्हणाली, 'संपूर्ण इंडस्ट्रीने मला नाकारले होते.'
Photo Credit: Instagram
Arrow
'महेश भट्ट आणि राम गोपाल वर्मा यांनी मला नाकारले होते.'
Photo Credit: Instagram
Arrow
ते मला हे म्हणाले होते की 'तुझ्यात ती गोष्ट नाही.. तू नमकीन नाहीस'
Photo Credit: Instagram
Arrow
शर्लिनच्या या विधानामुळे सिनेसृष्टीत मात्र आता खळबळ माजली आहे.
Photo Credit: Instagram
Arrow
याबाबत शर्लिन चोप्रा म्हणाली की, 'मला पर्वा नाही कारण देव माझ्यासोबत आहे.'
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पहिल्यांदाच घडलं 'असं', वाचून तुम्हालाही...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'मी सुद्धा स्वत:चं मूत्र प्राशन केलंय..' परेश रावलप्रमाणे 'या' अभिनेत्रीचाही दावा
ग्लॅमर म्हणजे श्रुती मराठे... बोल्डनेस विचारू नका राव!
अंकिता लोखंडेचे Oops मोमेंट्स; दिसला लव्ह बाइटचा लाल डाग!
दिवस-रात्र बिकिनीवर फिरणारी ही अभिनेत्री आहे तरी कोण?